लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

MPSCचे हॉलतिकीट लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई   - Marathi News | MPSC hall ticket leaker arrested Action of Cyber Police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :MPSCचे हॉलतिकीट लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरून उमेदवारांचे हॉलतिकीत चोरणाऱ्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तो ...

आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोन आरोपींना अटक - Marathi News | Two accused for betting on IPL arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाची कारवाई ...

उल्हासनगरात सफाईच्या कामावरून दोघांवर जीवघेणा हल्ला, एकाची मृत्यूशी झुंज, दोघांना अटक - Marathi News | In Ulhasnagar, two persons were fatally attacked for cleaning work; two were arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सफाईच्या कामावरून दोघांवर जीवघेणा हल्ला, एकाची मृत्यूशी झुंज, दोघांना अटक

जखमी पैकी सुनील निकम मुंबई येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून उल्हासनगर पोलिसांनी भोला कनोजिया व चिंटू चंडालिया यांना अटक केली. ...

मुक्कामादरम्यान जुळविले सूत; ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | man held for sexually abusing minor girl by making her uncontious | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुक्कामादरम्यान जुळविले सूत; ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नासाठी हेका, आईवडिलांना मारण्याची धमकी ...

सोन्याच्या बिस्कीटांच्या चोरीतील आरोपी गजाआड - Marathi News | Accused in theft of gold biscuits arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्याच्या बिस्कीटांच्या चोरीतील आरोपी गजाआड

Nagpur News ३० तोळे वजनाची सोन्याच्या बिस्कीटांसह ३० लाखांहून अधिक रकमेच्या घरफोडीतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...

सांगलीत तीन बांगलादेशी महिलांना अटक; बोगस कागदपत्रच्या आधारे बेकायदेशीर भारतात वास्तव्य - Marathi News | Three Bangladeshi women arrested in Sangli; Illegal stay in India on the basis of bogus documents | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत तीन बांगलादेशी महिलांना अटक; बोगस कागदपत्रच्या आधारे बेकायदेशीर भारतात वास्तव्य

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, बांगलादेशमधील महिलांना नोकरीच्या आमिषाने सांगलीत आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. ...

वसतिगृहातील विद्यार्थ्याकडे आढळले देशी पिस्टल; आरोपीवर गुन्हा दाखल करत केली अटक - Marathi News | Countryside pistol found in hostel student's possession; A case was registered against the accused and arrested in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वसतिगृहातील विद्यार्थ्याकडे आढळले देशी पिस्टल; आरोपीवर गुन्हा दाखल करत केली अटक

वाडी परिसरातील सन्मती मुलांच्या वसतिगृहातील मुलाकडे देशी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

आर्यन खान ड्रग्स प्रकरण: समीर वानखेडेंना दिलासा, ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण - Marathi News | Aryan Khan drug case Relief to Sameer Wankhede as gets protection from arrest till June 8 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खान ड्रग्स प्रकरण: समीर वानखेडेंना दिलासा, ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण

Sameer Wankhede, Aryan Khan Drugs Case: कोर्टात पुढील सुनावणी ८ जूनला होणार आहे. ...