लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्पिता खान

अर्पिता खान, मराठी बातम्या

Arpita khan, Latest Marathi News

मलायका अरोराच्या आधी अर्जुन कपूरचे होते तिच्या नणंदेसोबतही अफेअर, वाचा काय होते हे प्रकरण - Marathi News | Before Malaika Arora Arjun Kapoor was in relationship with Arpita Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या आधी अर्जुन कपूरचे होते तिच्या नणंदेसोबतही अफेअर, वाचा काय होते हे प्रकरण

अर्जुन सध्या मलायका अरोरा सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अर्जुनपेक्षा मलायका वयाने मोठी असून तिचा विवाह अभिनेता अरबाज खानसोबत झाला होता. ...

होणाऱ्या वहिनीचा बोल्ड लूक पाहून अर्पिता खानने केले असे काही! - Marathi News | arpita khan asked to arbaaz khan girlfriend pull down your dupatta at baba siddique iftar party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होणाऱ्या वहिनीचा बोल्ड लूक पाहून अर्पिता खानने केले असे काही!

सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि अरबाज खानची गर्लफ्रेन्ड जॉर्जिया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे बाबा सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचा ...

सलमानचा जावई आयुष शर्मा घेतोय मराठीचे धडे, 'या' मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार - Marathi News | Salman's son-in-law, Ayush Sharma Learning Marathi will be Seen In Marathi Remake of Mulashi Pattern | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानचा जावई आयुष शर्मा घेतोय मराठीचे धडे, 'या' मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार

आगामी काळात प्रविण तरडे यांच्या 'मुळशी पॅटर्न' या मराठी सिनेमाचाही हिंदी रिमेक बनवण्यात येणार आहे. या सिनेमात आयुष शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यासाठी आयुषने खास मराठीचे धडे गिरवण्यास सुरुवातही केली आहे. ...

Priyanka Nick Wedding: प्रियांकाच्या लग्नाला जोधपूरला पोहोचली सलमान खानची बहीण!! - Marathi News | Priyanka Nick Wedding: salman khan arpita khan sharma arrives at jodhpur airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding: प्रियांकाच्या लग्नाला जोधपूरला पोहोचली सलमान खानची बहीण!!

प्रियांका व निकच्या लग्नात बॉलिवूडच्या कुठल्याही सेलिब्रिटीला बोलवण्यात आलेले नाही. अपवाद फक्त सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा. ...