Arnab Goswami : विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद सुरु आहे, यावर अर्णव गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सारडा यांचे वकील 9 नोव्हेंबरला युक्तिवाद करतील. ...
न्या. एस एस शिंदे आणि एम.एस कर्णिक यांनी अर्णब यांना तत्काळ अंतरिम जामीन देऊन सुटका करण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी राखून ठेवली आहे ...
Anvay Naik Suicide: सतिश निकम नावाच्या अकाऊंटवरून आज्ञा अन्वय नाईक यांचे इन्स्टाग्रामवरील फोटोंचे स्क्रीनशॉट पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये अन्वय नाईक यांच्या पत्नीचेही फोटो आहेत. ...
arnab Goswami News : सदोष मनुष्यवध प्रकरणात सरकारवर आणि ज्यांचा मृत्यू झाला त्या नाईक कुटुंबावर अश्लाघ्य चिखलफेक करणाऱ्या टोळ्यांनी भान राखले नाही तर अमेरिकेत ट्रम्प यांच्याबाबतीत जे घडले त्याची पुनरावृत्ती भारतात व्हायला वेळ लागणार नाही ...
Supreme Court notice to Assembly Secretary : हक्कभंग प्रकरणी गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यांना महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या पत्राचा सूर धमकीवजा आहे असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. ...