सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली ...
Arnab Goswami :जामीन अर्जावर चार दिवसांत निकाल देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले तर दुसरीकडे अर्णब यांच्यावतीनं सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल आला आहे. ...
अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे ...
Arnab Goswami : गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आज मुबई हायकोर्टाने अर्णब यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचे हायकोर्टाने सुचवले आहे. ...
इंडियन एक्सप्रेसच्या वर्तमानपत्राच्या अनुसार सुरेश वरडे यांच्याद्वारे तपास करण्यात आलेल्या अहवालानुसार, याप्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यासह अटक करण्यात आलेल्या इतर दोघांकडून अन्वय नाईक यांना पैसे येणे होते. ...
Arnab Goswami : वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या आईला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पत्रकार अर्णब गोस्वामी यांना तळोजा जेलमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यांना आधी अलिबागच्या उप कारागृहात ठेवण्यात आलं होतं. चार तारखेला त्यांना अटक करण्यात ...