अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना बुधवार ४ नाेव्हेंबर राेजी अटक करण्यात आली हाेती ...
व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाबतीत आपण स्वत:हून हस्तक्षेप करू, असे न्यायालय म्हणते, तेव्हा हे स्वातंत्र्य नाकारलेल्या हजारो कैद्यांच्या आशांना पालवी फुटेल ! ...