सचिनने जेव्हा विनोद कांबळीबरोबर विक्रमी भागीदारी रचली तेव्हा तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. अर्जुनला तर अजून बराच पल्ला गाठायचाय. त्यापूर्वीच त्याच्यामध्ये देव बघण्याचा अट्टाहास कशासाठी? ...
भारताच्या 19 वर्षांखालील संघातून पदार्पण करताना अर्जुन तेंडुलकरने पहिल्याच लढतीत बाराव्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या मुलाला फलंदाजीत प्रभाव पाडता आला नाही. ...
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात कमाल केली आहे. भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधीत्व करताना त्याने पहिली विकेट घेतली. ...