अर्जुन रामपाल- एक मॉडल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2001 मध्ये आलेल्या मोहब्बत सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 2008मध्ये आलेल्या रॉक ऑन सिनेमातील अभिनयासाठी त्याला नॅशनल पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
एनसीबीच्या समन्सनंतर अर्जुन रामपाल एनसीबीच्या समोर उपस्थि राहू शकला नाही. तेव्हा त्याने त्याच्या वकिलाच्या माध्यमातून २२ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला होता. ...
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन गॅब्रिएलाचा भाऊ अंजिलियस याचा ड्रग्ज तस्करीतील सहभाग, त्याअनुषंगाने तिचा सहभाग आणि तिने संबंधितांशी संभाषण केले का, याची पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
Drug Case : अर्जुनच्या आधी अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगचं नाव देखील ड्रग्स प्रकरणी समोर आलं आणि त्यांना देखील चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. ...