अर्जुन रामपाल- एक मॉडल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2001 मध्ये आलेल्या मोहब्बत सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 2008मध्ये आलेल्या रॉक ऑन सिनेमातील अभिनयासाठी त्याला नॅशनल पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
मागच्या आठवड्यात एनसीबीने अर्जुन रामपालची बहीण कोमल रामपालकडे कसून चौकशी केली. त्यामध्ये अनेक संशयास्पद माहिती समोर आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बॉलिवूडचे ड्रग्ज रॅकेट चव्हाट्यावर आले. ...
अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची कथित गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून या दोघांना एक मुलगाही आहे. गॅब्रिएलादेखील फिटनेसफ्रिक अभिनेत्री आहे. ...
Arjun Rampal : बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने रामपाल व त्याची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार पुन्हा चाैकशीसाठी बाेलावण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. ...
Drugs Case on Arjun Rampal : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी चौकशी करीत असलेल्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपाल लंडनहून परतण्याची प्रतीक्षा होती. ...