lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन रामपाल

अर्जुन रामपाल

Arjun rampal, Latest Marathi News

अर्जुन रामपाल- एक मॉडल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2001 मध्ये आलेल्या मोहब्बत सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 2008मध्ये आलेल्या रॉक ऑन सिनेमातील अभिनयासाठी त्याला नॅशनल पुरस्काराने गौरविण्यात आले.
Read More
Dhaakad Movie Review: कसा आहे कंगना राणौतचा Action सिनेमा 'धाकड' फ्लॉवर की फायर? वाचा रिव्हयू... - Marathi News | Dhaakad movie review kangana ranaut arjun rampal divya dutta deepak mukut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhaakad Movie Review: कसा आहे कंगना राणौतचा Action सिनेमा 'धाकड' फ्लॉवर की फायर? वाचा रिव्हयू...

Dhaakad Movie Review : 'धाकड' चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा त्यात काहीतरी खास पाहायला मिळेल, असे सिनेप्रेमींना वाटले होते. ट्रेलर आला तेव्हा अपेक्षा आणखी वाढल्या. ...

IN PICS: तिरुपती बालाजीनंतर कंगना राणौत पोहोचली काशी विश्वनाथ मंदिरात, 'धाकड' यशासाठी केली प्रार्थना - Marathi News | Kangana Ranaut Arjun Rampal visit Kashi Vishwanath temple before the release of film Dhaakad shared photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: तिरुपती बालाजीनंतर कंगना राणौत पोहोचली काशी विश्वनाथ मंदिरात, 'धाकड' यशासाठी केली प्रार्थना

कंगना रणौतसाठी मुलगा शोधत आहे अर्जुन रामपाल, म्हणाला - मला माहीत आहे तिला कोण आवडेल... - Marathi News | Arjun Rampal looking for boys for Kangana Ranaut creates matrimonial bio | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतसाठी मुलगा शोधत आहे अर्जुन रामपाल, म्हणाला - मला माहीत आहे तिला कोण आवडेल...

Kangana Ranaut : आरजे सिद्धार्थ कननसोबत कंगना रणौत म्हणाली की, सोसायटीच अशी आहे की, अर्जुनच्या वक्तव्यांवर लक्ष देत नाही. अर्जुनही बराच कॉन्ट्रोवर्शिअल स्टेटमेंट देतो. ...

मारधाड... कंगना रानौत 'फुल अ‍ॅक्शन' मध्ये; नव्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Dhaakad official trailer kangana ranaut agent agni arjun rampal divya dutta deepak mukut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मारधाड... कंगना रानौत 'फुल अ‍ॅक्शन' मध्ये; नव्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

कंगना राणौतचा अॅक्शन आणि थ्रिलने भरलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. ...

'लंडन फाइल्स' वेबसीरिजमध्ये झळकणार अर्जुन रामपाल, दिसणार डिटेक्टिव्हच्या भूमिकेत - Marathi News | Arjun Rampal to appear in 'London Files' webseries as detective | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लंडन फाइल्स' वेबसीरिजमध्ये झळकणार अर्जुन रामपाल, दिसणार डिटेक्टिव्हच्या भूमिकेत

London Files: इंग्लंडमध्ये चित्रीकरण झालेली वेबसीरिज लंडन फाइल्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

 गर्लफ्रेन्ड गॅब्रिएलासोबत लग्न करण्यास अर्जुन रामपालचा नकार; म्हणाला... - Marathi News | Arjun Rampal and Gabriella Demetriades do not intend to get married anytime soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : गर्लफ्रेन्ड गॅब्रिएलासोबत लग्न करण्यास अर्जुन रामपालचा नकार; म्हणाला...

Arjun Rampal : पहिली पत्नी मेहरला घटस्फोट दिल्यानंतर अर्जुन गॅब्रिएला डेमिट्रिएड्ससोबत राहतोय. अर्जुन व ग्रॅबिएला दोघांनी लग्न केलेलं नाही. पण लग्नाआधीच ती अर्जुनच्या मुलाची आई झाली आहे. ...

सुश्मिता सेन ते नागार्जुन! 'हे' ८ कलाकार आहेत हॉटेल व्यावसायिक; पाहा कोणत्या देशांमध्ये आहेत त्यांचे रेस्टॉरंट - Marathi News | b town celebrities having restaurant as side business | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुश्मिता सेन ते नागार्जुन! 'हे' ८ कलाकार आहेत हॉटेल व्यावसायिक; पाहा कोणत्या देशांमध्ये आहेत त्यांचे रेस्टॉरंट

Celebrities: सोहेल खानचं रॉयल्टी क्लब हे रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट पूर्वी शिल्पा शेट्टीच्या मालकीचं होतं. ...

अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने ग्रीन कलरच्या बॅकलेस टॉपमधील फोटो केले शेअर, पहा फोटो - Marathi News | Arjun Rampal Girlfriend Gabriella Demetriades Backless Photos Goes Viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने ग्रीन कलरच्या बॅकलेस टॉपमधील फोटो केले शेअर, पहा फोटो