अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने ग्रीन कलरच्या बॅकलेस टॉपमधील फोटो केले शेअर, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 09:17 PM2021-11-18T21:17:53+5:302021-11-18T21:17:53+5:30

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच गॅब्रिएलाने सोशल मीडियावर ग्रीन रंगाच्या बॅकलेस टॉपमधील फोटो शेअर केले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

गॅब्रिएला नेहमी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

गॅब्रिएला आणि अर्जुन कपूर कित्येक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

गॅब्रिएलाने कमी वयात मॉडेलिंग करायला सुरूवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

गॅब्रिएलाने सोनाली केबलमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर गॅब्रिएलाचे लाखो फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)