लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन रामपाल

अर्जुन रामपाल, मराठी बातम्या

Arjun rampal, Latest Marathi News

अर्जुन रामपाल- एक मॉडल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2001 मध्ये आलेल्या मोहब्बत सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 2008मध्ये आलेल्या रॉक ऑन सिनेमातील अभिनयासाठी त्याला नॅशनल पुरस्काराने गौरविण्यात आले.
Read More
अर्जुन रामपालच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार?, एनसीबी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत   - Marathi News | Sword of arrest hanging over Arjun Rampal's head ?, NCB preparing for major action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्जुन रामपालच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार?, एनसीबी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत  

Drug Case : अर्जुन रामपाल एनसीबीविरोधात दावा करण्याच्या तयारीत असल्याचं समजतं आहे. ...

अर्जुन रामपालची पुन्हा सहा तास चौकशी, दिल्लीतील डॉक्टरांचा जबाब नोंदविला - Marathi News | Arjun Rampal's interrogation again for six hours, recorded the reply of the doctor in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्जुन रामपालची पुन्हा सहा तास चौकशी, दिल्लीतील डॉक्टरांचा जबाब नोंदविला

Arjun Rampal : बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने रामपाल व त्याची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार पुन्हा चाैकशीसाठी बाेलावण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. ...

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण : अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीने आज केली ६ तास चौकशी - Marathi News | Bollywood drug connection case: Actor Arjun Rampal was interrogated by NCB for 6 hours today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण : अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीने आज केली ६ तास चौकशी

Drugs Case on Arjun Rampal : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी चौकशी करीत असलेल्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपाल लंडनहून परतण्याची प्रतीक्षा होती. ...

अर्जुन रामपालची मंगळवारी पुन्हा चाैकशी, लंडनहून परतण्याची एसीबीला प्रतीक्षा - Marathi News | Waiting for ACB to return from London with Arjun Rampal on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्जुन रामपालची मंगळवारी पुन्हा चाैकशी, लंडनहून परतण्याची एसीबीला प्रतीक्षा

Arjun Rampal : रामपालला चौकशीसासाठी १६ डिसेंबरला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्याने हजर राहण्यास असमर्थता दर्शविली. ...

NCB च्या चौकशी दरम्यान देश सोडून गेला अर्जुन रामपाल, सिनेमाचं प्रमोशनही लटकलं.... - Marathi News | Arjun Rampal left the country amid NCB investigation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NCB च्या चौकशी दरम्यान देश सोडून गेला अर्जुन रामपाल, सिनेमाचं प्रमोशनही लटकलं....

एनसीबीच्या समन्सनंतर अर्जुन रामपाल एनसीबीच्या समोर उपस्थि राहू शकला नाही. तेव्हा त्याने त्याच्या वकिलाच्या माध्यमातून २२ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला होता. ...

अर्जुन राजपालला पुन्हा एनसीबीचे समन्स; उद्या होणार चौकशी - Marathi News | NCB summons Arjun Rajpal again; The inquiry will be held on December 16 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्जुन राजपालला पुन्हा एनसीबीचे समन्स; उद्या होणार चौकशी

Drug Case : अर्जुन रामपाल आता १६ डिसेंबरला एनसीबीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे.  ...

अर्जुन रामपालच्या आफ्रिकन मैत्रिणीची पुन्हा चाैकशी ? - Marathi News | Arjun Rampal's African girlfriend Chakshi again? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्जुन रामपालच्या आफ्रिकन मैत्रिणीची पुन्हा चाैकशी ?

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन गॅब्रिएलाचा भाऊ अंजिलियस याचा ड्रग्ज तस्करीतील सहभाग, त्याअनुषंगाने तिचा सहभाग आणि तिने संबंधितांशी संभाषण केले का, याची पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

रामपालनंतर आणखी काही सेलिब्रेटी एनसीबीच्या रडारवर - Marathi News | After arjun Rampal, some more celebrities are on the radar of NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रामपालनंतर आणखी काही सेलिब्रेटी एनसीबीच्या रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभिनेता अर्जुन रामपालकडे केलेल्या चौकशीनंतर आणखी काही सेलिब्रिटी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) रडारवर ... ...