ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये विविध प्राचीन स्मारके आढळून येतात. शहरातील हा दुर्मीळ ठेवा जपला जावा, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी शहराची वारसा जतन समिती अस्तित्वात येणे गरजेचे आहे. ...
शिल्पकलानिधि या उपाधाने गौरविलेल्या गेलेल्या वझेंची आज ३१ मार्च रोजी, नव्वदावी पुण्यतिथी आणि म्हणून हा लेखनप्रपंचाचा अंजली संजय वेखंडेचा अल्पसा प्रयास. ...
कंधार व परिसरात असलेल्या शिल्पकला, शिल्पवैभव, मूर्तिशिल्पे असा सुंदर व देखणा वारसा अडगळीत असल्याचे भयावह चित्र आहे. भुईकोट किल्ला संवर्धन करण्यासाठी मोठे प्रयत्न होतात. तसे ऐतिहासिक मूर्तिशिल्पे जतन करण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. ...
ऐतिहासिक राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला वास्तू देखणी अन् नजरेत भरणारी आहे. पर्यटक, इतिहासप्रेमींना भुरळ घालणारा बाराशे वर्षांचा किल्ला नवीन समस्येने ग्रासला आहे. बाहेरील चारही दिशेने किल्ला- बुरूजाला उभ्या भेगा पडल्या असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक प ...
प्रासंगिक : थोर अष्टपैलू साहित्यकार, वक्ते, संपादक आचार्य प्र. के. अत्रे यांचे जन्मगाव म्हणून पुणे जिल्ह्यातील सासवड हे गाव प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू सोपानदेवांची समाधीही येथेच आहे. याच ठिकाणचा अनमोल ठेवा असलेल्या प्राचीन संतशिल्पपट ...
पेशवेकालीन सरदार गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी गोदाकाठालगत १७५६ साली भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांची मूर्ती असलेले सुंदरनारायण मंदिर उभारले. काळानुरूप हे मंदिर जीर्ण झाले होते. ...