लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरबाज खान

अरबाज खान

Arbaaz khan, Latest Marathi News

 करिना कपूर भडकली; म्हणे, मी बिकनी घालावी की नाही हे सांगणारा सैफ कोण? - Marathi News | kareena kapoor khan say to a troll who is saif for allowing me to wear bikini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : करिना कपूर भडकली; म्हणे, मी बिकनी घालावी की नाही हे सांगणारा सैफ कोण?

अनेकांनी करिनाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले होते. यापैकी एक कमेंट अरबाजने वाचली आणि बेबोची सटकली. ...

अरबाज खानचे डिजिटल माध्यमात पदार्पण, चॅट शोचे करणार सूत्रसंचालन - Marathi News | Arbaaz Khan's debut in Digital Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाज खानचे डिजिटल माध्यमात पदार्पण, चॅट शोचे करणार सूत्रसंचालन

अभिनेता अरबाज खान क्यूप्ले (Quplay) या युट्युबवरील चॅनेलवर सुरू होणाऱ्या 'क्विक हिल पंच' या चॅट शोचे सूत्रसंचालन करणार आहे. ...

अरबाज खान व मलायका अरोरा येणार एकत्र! हा शो करणार जज!! - Marathi News | arbaaz khan and malaika arora will be seen as a judge in nach baliye 9 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाज खान व मलायका अरोरा येणार एकत्र! हा शो करणार जज!!

अरबाज खान व मलायका अरोरा कायदेशीररित्या विभक्त होऊन बराच काळ लोटलाय. दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. अरबाज खान  एका विदेशी बालेच्या प्रेमात आहे तर मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालीय. अशात एक नवी बातमी आहे. ...

ठरला अरबाज खान व मलायका अरोराच्या मुलाचा डेब्यू! - Marathi News | malaika arora and arbaaz khans son arhaan is entering bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरला अरबाज खान व मलायका अरोराच्या मुलाचा डेब्यू!

अरबाज खान व मलायका अरोरा भलेही कायद्याने पती-पत्नी राहिलेले नाहीत. पण अद्यापही अरबाज व मलायका बांधून ठेवणारा एकमेव समान धागा आहे. तो म्हणजे, त्यांचा मुलगा अरहान. ...

दबंग सिरीज मधून मलायकाची एक्झिट?, अर्जुन कपूर ठरतोय कारण ? - Marathi News | Is Malaika removed from Dabang Series? Arjun kapoor is the reason? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दबंग सिरीज मधून मलायकाची एक्झिट?, अर्जुन कपूर ठरतोय कारण ?

गेल्या अनेक दिवसांपासून अरबाज खानचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट 'दबंग 3' ची चर्चा आहे. 'दबंग 2' नंतर तब्बल सात वर्षांनी हा सिनेमा फ्लोअरवर येतो आहे. ...

'या' सिनेमातून अरबाज खान घेतोय साऊथमध्ये एन्ट्री - Marathi News | Arbaaz khan going to debut in kannada film where is my kannadaka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सिनेमातून अरबाज खान घेतोय साऊथमध्ये एन्ट्री

अरबाज खान लवकरच कन्नड सिनेमात डेब्यू करणार आहे. सिनेमाचे नाव 'व्हेअर इज माय कन्नडका' आहे. या सिनेमात गणेश आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

याचवर्षी सुरु होणार सलमानच्या 'दबंग 3'चे शूटिंग, अरबाज खानने केले कन्फर्म - Marathi News | Arbaaz khan said that salman khan dabang 3 will go on floor this year in april | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याचवर्षी सुरु होणार सलमानच्या 'दबंग 3'चे शूटिंग, अरबाज खानने केले कन्फर्म

सलमान खानच्या फॅन्ससाठी 2019 हे वर्ष खूप स्पेशल असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे यावर्षी अखेरीस सलमानचा मल्टीस्टारर 'भारत' सिनेमा रिलीज होणार आहे आणि दबंग तिसऱ्या भागाची शूटिंग सुरु आहे ...

पाहा सलमान खानचे फोटो त्याच्या कुटुंबियांसोबत - Marathi News | salman khan rare photos with his family | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाहा सलमान खानचे फोटो त्याच्या कुटुंबियांसोबत