Malaika Arora House Photos: घायाळ करणारं सौंदर्य, कुणाच्याही काळजाचा ठाव घेतील अशा मादक अदा आणि डान्सिंग अदा यामुळे बॉलिवूडची मुन्नी म्हणजेच मलायका अरोरा हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...
बऱ्याचदा मलायका अरोराला म्हातारी, डेस्पेरेट आणि बऱ्याच वाईट कमेंट्सना सामोरे जावे लागते. कधी ती या ट्रोलर्सकडे कानाडोळा करते तर कधी चांगलेच सुनावते. ...