ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
अॅपल मेगा लाँच FOLLOW Apple's mega launch event, Latest Marathi News
आयफोन, आयपॅड, आयमॅक अशी उत्पादने बाजारात आणून स्मार्ट दुनियेचे चित्रच पालटून टाकणा-या स्टिव्ह जॉब्जच्या अॅपलने आता टीव्ही लॉन्च केला आहे. ...
मोबाइल फोनच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपलनं आयफोनच्या दशकपूर्तीनिमित्त मंगळवारी आयफोन-8, आयफोन-8 प्लस आणि आयफोन एक्स हे तीन बहुप्रतिक्षित फोन लाँच केले आहेत. जाणून घ्या किंमत आणि फिचर्स.... ...
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या आयफोन८ आणि आयफोन ८ प्लस या दोन नवीन मॉडेल्सचे अखेर आगमन झाले असून अॅपल कंपनीतर्फे आज आयोजित कार्यक्रमात याचे अनावरण करण्यात आले. ...
दशकपूर्तीनिमित्त अॅपल कंपनी आपल्या मेगा कार्यक्रमात तीन नवीन आयफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X यांचा समावेश आहे. ...
अॅपलनं आपल्या बहुप्रतीक्षित आयफोनची नवी आवृत्ती आयफोन 8 व आयफोन 8 प्लस हे मोबाईल लाँच केले. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी याबद्दलची घोषणा केली. ...
सीईओ टिम कुक यांनी एलटीई सपोर्टसह अॅपल वॉचचे लॉचिंग केलं आहे. ही वॉच 19 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...
मोबाइल फोन्सच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपल iPhone ला यंदा 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 2007 साली अॅपलने सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये पहिला-वहिला iPhone लॉन्च केला होता. त्यावेळी अॅपलचे सीईओ होते स्टीव्ह जॉब्स. ...