लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅपल मेगा लाँच

अ‍ॅपल मेगा लाँच, मराठी बातम्या

Apple's mega launch event, Latest Marathi News

अॅपलचा वार्षिक इव्हेंट; पाहा कोणते फोन होणार लाँच... - Marathi News | Apple's annual event; See which phone will be launch ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅपलचा वार्षिक इव्हेंट; पाहा कोणते फोन होणार लाँच...

या कार्यक्रमाचे नाव  'Gather Round' असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये अॅपल तीन नव्या आयफोन्ससह इतरही उत्पादने लाँच करणार आहे.  ...

आयफोनची किंमत घसरली, बघा किती रुपयांना मिळणार - Marathi News | The price of the iPhone dropped, see how much money will be available | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनची किंमत घसरली, बघा किती रुपयांना मिळणार

आयफोन 7 आणि आयफोन 6 च्या किंमतीत घट झाली आहे. आयफोन 7 च्या 32 जीबी च्या किंमतीतमध्ये तब्बल सात हजार रुपयांची घट झाली आहे. ...

Apple iPhone Event : आयफोननंतर आता अ‍ॅपलचा टीव्ही, नवे फिचर्स पाहून तुम्ही व्हाल थक्क - Marathi News | Now after Apple iPhone, you will be surprised to see new features of apple tv | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple iPhone Event : आयफोननंतर आता अ‍ॅपलचा टीव्ही, नवे फिचर्स पाहून तुम्ही व्हाल थक्क

आयफोन, आयपॅड, आयमॅक अशी उत्पादने बाजारात आणून स्मार्ट दुनियेचे चित्रच पालटून टाकणा-या स्टिव्ह जॉब्जच्या अ‍ॅपलने आता टीव्ही लॉन्च केला आहे. ...

"Apple iPhone Event : दशकपूर्तीनिमित्त अॅपलनं लाँच केले तीन आयफोन, घड्याळ आणि टिव्ही; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स - Marathi News | Applet launched three iPhones, watch and TVs for the decade; Learn Price and Features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"Apple iPhone Event : दशकपूर्तीनिमित्त अॅपलनं लाँच केले तीन आयफोन, घड्याळ आणि टिव्ही; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मोबाइल फोनच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपलनं आयफोनच्या दशकपूर्तीनिमित्त मंगळवारी आयफोन-8, आयफोन-8 प्लस आणि आयफोन एक्स हे तीन बहुप्रतिक्षित फोन लाँच केले आहेत. जाणून घ्या किंमत आणि फिचर्स.... ...

आले हो आले....नवीन आयफोन आले - Marathi News | Hey there ... New iPhone came | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आले हो आले....नवीन आयफोन आले

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या आयफोन८ आणि आयफोन ८ प्लस या दोन नवीन मॉडेल्सचे अखेर आगमन झाले असून अ‍ॅपल कंपनीतर्फे आज आयोजित कार्यक्रमात याचे अनावरण करण्यात आले. ...

Apple iPhone Event : अॅपलनं लॉन्च केला आयफोनचा 'बादशाह', iPhone X आतापर्यंतचा सर्वात हायटेक मोबाईल - Marathi News | Apple iPhone Event: Apple launched the iPhone 'Emperor', iPhone X, the most hi-tech mobile ever | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple iPhone Event : अॅपलनं लॉन्च केला आयफोनचा 'बादशाह', iPhone X आतापर्यंतचा सर्वात हायटेक मोबाईल

दशकपूर्तीनिमित्त अ‍ॅपल कंपनी आपल्या मेगा कार्यक्रमात तीन नवीन आयफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X यांचा समावेश आहे.   ...

Apple iPhone Event : आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लस लॉन्च, जाणून घ्या फिचर्स - Marathi News | Apple iPhone Event: iPhone-8 and iPhone-8 Plus Launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple iPhone Event : आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लस लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

अॅपलनं आपल्या बहुप्रतीक्षित आयफोनची नवी आवृत्ती आयफोन 8 व आयफोन 8 प्लस हे मोबाईल लाँच केले. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी याबद्दलची घोषणा केली. ...

Apple iPhone Event : टिम कुकने लॉन्च केली अ‍ॅपल वॉच - Marathi News | Apple iPhone Event: Tim Cooke Launches Apple Watch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple iPhone Event : टिम कुकने लॉन्च केली अ‍ॅपल वॉच

सीईओ टिम कुक यांनी एलटीई सपोर्टसह अ‍ॅपल वॉचचे लॉचिंग केलं आहे. ही वॉच 19 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...