सध्या मोबाइल मार्केटमध्ये अॅपल कंपनीच्या आयफोन-X स्मार्टफोनची जोरात चर्चा सुरु आहे. गेल्या तीन नोव्हेंबरला आयफोन-X मार्केटमध्ये व्रिक्रीसाठी दाखल झाला. त्यानंतर या स्मार्टफोनला ग्राहकांनी सुद्धा पसंती दर्शविली होती. ...
iPhone X ची विक्री भारतात सुरू झाली आहे. भरमसाठ किंमत असून देखील या फोनची जोरदार विक्री सुरू आहे. सध्या ज्यांनी या फोनची प्री-बुकिंग केली होती त्यांनाच हा फोन मिळतोय. पण आता हा फोन तुम्ही केवळ 26 हजार 700 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. ...