मोबाइल फोन्सच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपल iPhone ला यंदा 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 2007 साली अॅपलने सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये पहिला-वहिला iPhone लॉन्च केला होता. त्यावेळी अॅपलचे सीईओ होते स्टीव्ह जॉब्स. ...
टेक्नोलॉजीच्या आजच्या जगात ‘अॅपल’चा इव्हेंट म्हटलं की जोरदार चर्चा सुरू होतेच. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तसंच काहीसं अॅपलच्या इव्हेंटबाबत असतं. ...