लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅपल आयओएस ११

अ‍ॅपल आयओएस ११, मराठी बातम्या

Apple ios 11, Latest Marathi News

Apple iPhone Event : टिम कुकने लॉन्च केली अ‍ॅपल वॉच - Marathi News | Apple iPhone Event: Tim Cooke Launches Apple Watch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple iPhone Event : टिम कुकने लॉन्च केली अ‍ॅपल वॉच

सीईओ टिम कुक यांनी एलटीई सपोर्टसह अ‍ॅपल वॉचचे लॉचिंग केलं आहे. ही वॉच 19 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...

Apple iPhone Event: जाणून घ्या iPhone चा 10 वर्षांचा संपूर्ण प्रवास - Marathi News | Apple iPhone Event: Learn about the iPhone's 10-year full journey | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple iPhone Event: जाणून घ्या iPhone चा 10 वर्षांचा संपूर्ण प्रवास

मोबाइल फोन्सच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपल  iPhone ला यंदा 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 2007 साली अॅपलने सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये पहिला-वहिला iPhone लॉन्च केला होता. त्यावेळी अॅपलचे सीईओ होते स्टीव्ह जॉब्स. ...

Apple iPhone Event: आज लॉन्च होणार तीन नवे iPhone आणि बरंच काही - Marathi News | Apple iPhone Event: Three new iPhones and many more to be launched today | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple iPhone Event: आज लॉन्च होणार तीन नवे iPhone आणि बरंच काही

टेक्नोलॉजीच्या आजच्या जगात ‘अ‍ॅपल’चा इव्हेंट म्हटलं की जोरदार चर्चा सुरू होतेच. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तसंच काहीसं अॅपलच्या इव्हेंटबाबत असतं. ...