राज्यातील विविध बाजारसमितींमध्ये आज ६१७४ क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक १६८९ क्विं. जालना, ७२० क्विं. पुणे, ५५१ क्विं. बार्शी, ५४९ क्विं. जामखेड, ३८५ क्विं. मलकापुर, २९० क्विं. सांगली येथे होती. तर कमी आवक राहता बाजारसमितीत ५ क्वि ...
हळदीला आज ना उद्या भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी हळद बाजारात आणण्यापेक्षा घरात ठेवणे अधिक पसंत केले आहे. मध्यंतरी ३० हजारांवर हळदीचे भाव पोहोचले होते. त्यावेळी शेतकरीवर्ग आनंदी होता. परंतु आज पुन्हा दरात घसरण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. ...
तासगाव येथे होत असलेल्या बेदाणा सौद्यात शेतकऱ्यांच्या बेदाण्याची उधळण होत आहे. अडत्यांकडून वर्षाकाठी सुमारे दहा कोटींची लूट केली जात आहे. वर्षाला सुमारे एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. यातून अडत्यांचा कोट्यवधी रुपये कमवण्याचा कारभार चालू आहे. ...
बाजारपेठेत भाव पडले अन् हमीभावाने माल विक्री करायचा तर आता शेतकऱ्यांना अॅडव्हान्समध्ये ई समृद्धी अॅपवर आपल्या मालाची नोंदणी करून ठेवावी लागणार आहे. त्यानंतरच २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार माल घेतला जाणार आहे. ...
Maize Price: बाजारात सध्या मक्याच्या बाजारभावात घट पाहायला मिळत आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना त्यामुळे दिलासा मिळत असला, तरी शेतकऱ्यांना चार पैसे कमीच मिळत आहेत. जाणून घेऊयात मका बाजारभाव ...