कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. देवगडची आवक थांबली आहे. रत्नागिरीचा हंगाम १० मे व रागयडचा २५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. ...
Today Sorghum Rate : राज्याच्या ज्वारी बाजारात आज शुक्रवार (दि.०२) रोजी एकूण ८६९४ क्विंटल ज्वारी आवक झाली होती. ज्यात २७८ क्विंटल दादर, १८०२ क्विंटल हायब्रिड, १४०० क्विंटल लोकल, १७०८ क्विंटल मालदांडी, २७२ क्विंटल पांढरी, २५ क्विंटल रब्बी, २४४२ क्विंट ...
गहू खरेदीचे अंदाजित उद्दिष्ट लक्षात घेतले तर केंद्रीय साठ्यात आतापर्यंत २०२५-२६ दरम्यान देशभरात गहू खरेदीने २५० लाख मेट्रिक टनांचा (LMT) महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. ...
Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०१) महाराष्ट्र दिनी एकूण १२,२०० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३ क्विंटल लाल, ७० क्विंटल लोकल, ६५९१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Watermelon Market Rate Update : सध्या कलिंगडची दैनंदिन आवक वाढली आहे. या वाढत्या आवकमुळे कलिंगडच्या बाजारभावात मात्र लक्षणीय घसरण झाली आहे. दहा दिवसांपूर्वी ३० रुपये किलो असलेला भाव सध्या १० रुपये किलोप्रमाणे खाली आला आहे. ...
Turmeric Market Rate Update : नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली; परंतु काही दिवसांपासून हळदीला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे पुढील हंगामात हळदीची लागवड करावी की नाही? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. ...