लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

Tomato Market: मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोची विक्रमी आवक कसा मिळाला दर - Marathi News | Tomato Market: Record arrival of tomatoes in Mumbai market committee How did you get the market rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market: मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोची विक्रमी आवक कसा मिळाला दर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी टोमॅटोची विक्रमी ३११ टन आवक झाली आहे. आवक जवळपास दुप्पट झाल्यामुळे बाजारभाव निम्म्यावर आले आहेत. ...

Pigeon Pea Market बाजारात लाल तुरींची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय तुरीला दर - Marathi News | Pigeon Pea Market Highest arrival of red Pigeon Pea in the market; Read what price Pigeon Pea is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pigeon Pea Market बाजारात लाल तुरींची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय तुरीला दर

राज्यात आज १७३४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. आज लाल तुरींची सर्वाधिक आवक दिसून आली तर केवळ एका ठिकाणी काळी तूर विक्रीस आली होती.  ...

Tomato Market राज्यात काय मिळतोय टोमॅटोला दर; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव - Marathi News | Tomato Market What is the price of tomatoes in the state; Read today's tomato market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market राज्यात काय मिळतोय टोमॅटोला दर; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

राज्यात आज ४८४२ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. लोकल, नं १, वैशाली आदी वाणांच्या टोमॅटोचा समावेश असलेल्या आजच्या आवकेत सर्वाधिक आवक पुणे येथे २१८९ क्वि. होती. तर कमी आवक पुणे-खडकी येथे ८ क्वि. बघावयास मिळाली.  ...

शेतकरी आठवडे बाजार योजनेला पुन्हा चालना मिळावी - Marathi News | Farmer Week Market Scheme should be given a boost again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी आठवडे बाजार योजनेला पुन्हा चालना मिळावी

ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला, फळे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत शिरोमणी सावता माळी आठवडे शेतकरी बाजार योजना सुरू केली. मुंबई, नवी मुंबईमध्येही बाजार सुरू झाले. ...

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची उधळणीला चौकशीचे आदेश - Marathi News | Order to inquiry of grape raisin auction issue in the Tasgaon Agricultural Produce Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची उधळणीला चौकशीचे आदेश

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यावेळी बेदाण्याची उधळण होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. ...

Kanda Mahabank: सोलापुरात होणाऱ्या कांदा महाबँकेचा फायदा नक्की कुणाला होणार? - Marathi News | Kanda Mahabank: Who will benefit from Onion Mahabank in Solapur? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Mahabank: सोलापुरात होणाऱ्या कांदा महाबँकेचा फायदा नक्की कुणाला होणार?

राज्यात सर्वाधिक कांद्याची आवक असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

Today Onion Market Price पुणे येथे आज सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय कांद्याला दर - Marathi News | Today Onion Market Price Highest onion arrival in Pune today; Read what is getting onion rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Today Onion Market Price पुणे येथे आज सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय कांद्याला दर

राज्याच्या विविध बाजारसमितींमध्ये आज एकूण २४,४३८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात चिंचवड, लाल, लोकल आणि उन्हाळी कांद्याचा समावेश होता.  ...

Green Chilli Market आवक घटताच मिरची दरात तेजी; वाचा मिरचीचे बाजारभाव - Marathi News | Green Chilli Market Chilli prices rise as arrivals fall; Read the market price of chillies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli Market आवक घटताच मिरची दरात तेजी; वाचा मिरचीचे बाजारभाव

राज्यात आज १०६६ क्विंटल हिरवी मिरची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे ६९६ क्विंटल झाली होती. तर पुणे-पिंपरी येथे १ व पलूस येथे २ क्विंटलची कमी आवक होती. ...