भारतीय आंब्याला जगभरातून पसंती वाढू लागली आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. आखाती देशांबरोबर अमेरिका, यूकेसह अनेक प्रमुख देशांमध्ये हापूसची निर्यात सुरू झाली आहे. ...
वाढत्या उष्म्यामुळे एकीकडे आंबा भाजत असला तरी दुसरीकडे आंबा लवकर तयार होत आहे. स्थानिक बागायतदार आंबा काढून वर्गवारी करून वाशी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. ...
अपुरा पाऊस आणि मागील चार वर्षांतील हळदीचे दर घटल्यामुळे शेतकऱ्यांनी अन्य पिकांना पसंती दिली होती. ४० टक्केपर्यंत हळदीचे क्षेत्र घटल्यामुळे आवक प्रचंड घटली आहे. हळदीचे सौदे सुरू झाल्यापासून प्रति क्विंटल १० हजार रुपयांपेक्षा जास्तच दर राहिला आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगामामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. यावर्षी पाडव्यादिवशी तब्बल ९१,७३० पेट्यांची आवक झाली असून, यामध्ये ७० टक्के आंबे कोकणातून विक्रीसाठी आले आहेत. ...