Madgyal Bor : आजपर्यंत जतच्या केवळ दुष्काळी पट्टयातील रानमेवा म्हणून परिचित असलेल्या माडग्याळी बोरांनी आता हळूहळू बाजारपेठ काबीज करायला सुरुवात केली आहे. या माडग्याळ देशी बोरांची पुणे, मुंबईच्या खवय्यांना भुरळ घातली आहे. या भागातील शेतकऱ्यांनीही आता ...
दुधनीच्या बाजार समितीत शेतमालाला इतर बाजार समित्यांपेक्षा उच्चांकी दर दिल्याने सोलापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांतील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी दुधनीच्या बाजार समितीला पसंती देत आहेत. ...
वाढत्या थंडीत आरोग्याला बाजरीची भाकरी पोषक मानली जाते. त्यामुळे सध्या बाजरीची मागणी वाढली आहे. परिणामी तुलनेने चांगल्या दर्जाची बाजरी बाजारात गव्हापेक्षा अधिक महाग असल्याचे चित्र आहे. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वाटाणा, हिरवी मिरची व टोमॅटोची आवक कमी झाली. पालेभाज्यांची आवक भरपूर वाढली. एकूण उलाढाल ६ कोटी ६० लाख रुपये झाली. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील लाल तुरीला प्रतिक्विंटल उच्चांकी १० हजार रुपयांचा दर मिळाला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार, दि.२९ नोव्हेंबर रोजी २५ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ...
Garlic Market Rate Update : किरकोळ बाजारात सध्या लसणाचा भाव ४०० ते ४५० रुपये प्रति किलोपर्यंत जावून पोहोचला आहे. येणाऱ्या काळात हा भाव आणखी वाढून ५०० ते ६०० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज लसूण विक्रेत्यांनी वर्तविला आहे. परिणामतः लसणाचा तुटवडा सर्वत्र ज ...