कांद्याची मागणी वाढलेली असताना, सध्या आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा दर ७० रुपयांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरपर्यंत नवीन कांद्याची आवक वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...
राज्यातील तेरा बाजारसमितींमध्ये आज लिंबू (Lemon Market) आवक बघावयास मिळाली ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे १५३ क्विंटल तर त्या पाठोपाठ मुंबई येथे १२० क्विंटल, भुसावळ येथे ३२ क्विंटल आवक होती. ...
हिंगणघाट (hinganghat vidarbha) बाजारात आज गुरुवारी (दि.०३) सर्वाधिक ३००४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर यांसह राज्यात १०३९६ क्विंटल सोयाबीन (Soyabean market rate update) आवक होती. ज्यात अकोला येथे २८२७ क्विंटल, बीड ६१८, नादगाव खांडेश्वर ४०५, यवत ...
राज्यात आज २१३८० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. तर ३०९६३ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती. यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक १४६६५ क्विंटलसह सोलापूर (Solapur Onion) येथे तर उन्हाळ कांद्याची ६३०० क्विंटलसह पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon baswant onion ...
येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बुधवारी (दि. २) मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये १९ साधनातून आवक आली होती. सर्वाधिक भाव ३८७५ रुपये उच्च प्रतीच्या कांद्यास मिळाला. ...