चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढूनही कांद्याचा कमाल भाव ४ हजार ५०० रुपयांवरून ५,००० रुपयांवर गेला. ...
यंदा वेळेवर झालेला पाऊस अन् पेरणी यामुळे जोरात आलेली पिके, त्यामुळे यावर्षी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद अन् सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...
नवरात्रोत्सवात जवळपास २५ ते ३० टक्के लोकांचा उपवास असताना मागणी तशी कमीच आहे. मात्र, तसे असतानाही भाज्यांचे भाव कडाडलेलेच आहे. टोमॅटोची लाली या आठवड्यात वाढली असून, त्याचा भाव पुन्हा १०० रुपये झाला आहे. तर लसणाचा ठसका मात्र कायम आहे. ...
लासलगाव (जि. नाशिक) कृषी उत्पन्न बाजार समितीने आज सोमवार (दि.०७) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांच्या मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ...