आंबा हे उन्हाळी हंगामातील फळ म्हणून ओळखले जाते. मात्र, हिवाळ्याच्या सुरुवातीलाच सोलापूरच्या बाजारपेठेत आंबे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...
मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे तर १२ केंद्रावर नोंदणी करण्यात येणार आहे. या केंद्रावर लवकरच खरेदीला सुरु करण्यात येणार आहे. ...
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढूनही कांद्याचा कमाल भाव ४ हजार ५०० रुपयांवरून ५,००० रुपयांवर गेला. ...
यंदा वेळेवर झालेला पाऊस अन् पेरणी यामुळे जोरात आलेली पिके, त्यामुळे यावर्षी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद अन् सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...