बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष मार्केटमध्ये कोषास प्रति किलोस रु. ७७०/- असा उच्चांकी दर मिळाला. ३० जानेवारी रोजी ४४५ किलो आवक होऊन किमान ४५० आणि सरासरी ७२० रुपये प्रति किलो दर निघाले. ...
Market Rate Update : केंद्र सरकारने फेब्रुवारीचा साखरेचा कोटा २२ लाख ५० हजार टन जाहीर करताच बाजारात साखरेच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोयाबीनची मुदतवाढ तिसऱ्यांदा ६ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...
Soybean Market : सोमवारी बाजार समितीत १३ हजार ७६५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यास ४२२६ रुपयांचा कमाल, ३१०१ रुपयांचा किमान तर ४१०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ...
Market Update : हदगाव तालुक्यातील निवधा, कोळी, तळणी परिसरात रब्बी हंगामातील हरभरा काढणीची शेतकऱ्यांची कामे जोमात सुरू असून, काही शेतकऱ्यांनी मळणी यंत्रातून काढून बाजारपेठेत विक्रीकरिता आणले. नवीन हरभऱ्याला निवघा बाजारपेठेत खाजगी व्यापारी ५ हजार ४०१ र ...
Cotton Market Price Update : विविध कारणांमुळे यंदा सर्वत्र कापसाचे एकरी उत्पादन कमी झाले आहे. त्यातच मजुरी व लागवडीच्या खर्चात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. ...