Market Rate Update : केंद्र सरकारने हमी भावाप्रमाणे नोंदणी सुरू केली आहे. नाफेडने ४ हजार ४६९ शेतकऱ्यांकडून ६६ हजार ४५९ क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे. सोने, चांदीच्या दरात विक्रमी तेजी आली असून नारळ, तूर, खाद्यतेल, गुळ महागला आहे. नवीन गहू, ज्वारी, ...
हमीदराने सोयाबीनची खरेदी बंद झाल्याचा परिणाम बाजार समित्यांमध्ये दिसू लागला आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर कमी झाले असून, सरासरी ३,६०० ते ३,८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. ...
Soybean Market Update: गोंधळातच संपली सोयाबीन खरेदीची मुदत, मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आता जाेर धरू लागली आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. ...
APMC in High Court:राज्यातील १०८ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना गोदामे (Warehouses) बांधून देण्याचे काम गेल्या सात वर्षांपासून पूर्ण केले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रचंड नाराजी व्यक्त करत बाजार समितीला उत्तर सादर करण्या ...
Shetmal Taran Yoajana : खुल्या बाजारात शेतमालाच्या दरात सारखी चढ-उतार होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शेतमाल तारण योजना राबविली जाते. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असली तरी या योजनेसाठी शेतकरी उत्सुक दिसून येत नाही. ...
कृषी उत्पन्न बाजार समित्या अधिक सक्षम करण्यासाठी पणन सुविधा बळकट करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात पणन मंडळाने शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी यावर भर द्यावा. ...