वाराई दरवाढीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने दोन दिवस प्रमुख कांदा बाजार असेलला घोडेगाव येथील कांदा लिलाव बंद होते. माथाडी कामगार आयुक्तांनी २० ऑगस्टपर्यंत वाराई दरवाढीस स्थगिती दिल्याने शनिवारी (९ ऑगस्ट) कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले. ...
Halad Market : राज्यातील हळद बाजारात गेल्या काही दिवसांत दरात लक्षणीय घसरण झाली आहे. फक्त आठवडाभरात भाव दीड हजारांनी कोसळून ११ हजार ७०५ रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. वाचा सविस्तर (Halad Market) ...
bedana bajar bhav भारतात चिनी बेदाण्याची आवक वाढल्याने भारतीय बेदाण्याचे दर घसरले. याच कारणाने शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणा लिलावासाठी खरेदीदार फिरकले नाहीत. ...
Soybean Market : मागील दीड वर्षापासून स्थिर असलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक तेजी आली असून, गेल्या आठवडाभरात प्रतिक्विंटल ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ ज्या वेळी हवी होती त्या वेळी झाली नसल्याने, बहुतांश शेतकरी आपला साठा आधीच विकून बसले आहे ...