यंदा राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, कांदा आवक ५० टक्के घटली. त्यामुळे जुन्या कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे. ...
दिवाळीच्या (Diwai) निमित्ताने कापसाची खासगी बाजारपेठेत आवक वाढली आहे. कापूस (Cotton) खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. केंद्राचे हमीभाव ७ हजारांवर असल्यावरसुद्धा कापसाच्या खासगी बाजारपेठेत ६८०० ते ७ हजार भाव मिळत आहे. शेतकऱ्या ...
दौंड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. दरम्यान, जुना कांदा प्रतिकिलो ६६ रुपये, तर नवीन कांद्याला प्रतिकिलो ४५ रुपये भाव मिळाला. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाडवा घोडे बाजारात राज्यासह परराज्यातून ७१० घोड्यांची आवक झाली असून १८० घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे २ कोटी रुपयांची उलाढाल झाली. ...
हमीभाव खरेदी पूर्वी बाजार समितीपुरतीच मर्यादीत असायची मात्र महाकिसान संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातदेखील हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
हमीभाव न मिळाला तर किमान हमीभावाच्या (MSP Price) तुलनेत काहीतरी दर मिळावा या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची (Farmers) मात्र बाजारत हिरमोड होत आहे. २२२५ रुपयांचा हमी भाव असेलली मका (Maize) बाजारात (Market) मात्र १५००-२००० रुपयांत खरेदी केली जात आहे. ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल ५६०१ रुपये दर मिळाला. ...