केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर मार्केट यार्डातील हमाल शुक्रवारीही संपावरच होते. बुधवारी रात्री आलेल्या कांद्याचा शुक्रवारी लिलाव झाला, तेव्हा हमालांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली. ...
पारनेर तालुक्यातील १९० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जिल्हा फेडरेशन व पणन महामंडळाकडून १ कोटी १ लाख ९२ हजार रुपये जमा झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे व सचिव सुरेश आढाव यांनी दिली. ...
नव्या कांद्याची आवक वाढल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. १५ दिवसांपूर्वी २० ते ५० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याचे दर शुक्रवारी ५ ते २८ रुपयांपर्यंत घसरले. ...
परभणी घटनेच्या निषेधार्थ व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध नोंदवित बुधवारी मध्यरात्रीपासून अचानकपणे माथाडी कामगारांनी पुकारला. ...
APMC Market Cess Rate : राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सेसमध्ये किमान तिप्पट व कमाल दुप्पट अशी वाढ केली आहे. त्यामुळे किमान सेस २५ पैशांवरून ७५ पैसे आणि कमाल सेस ५० पैशांवरून १ रुपया करण्यात आला आहे. ...
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चाकणच्या महात्मा फुले उपबाजारात कांद्याच्या दरातील घसरण सुरूच असून, नवीन कांद्याची विक्री सुरू झाल्याने त्यांचा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ...
Today Soybean Market Rate Of Maharashtra : सोयाबीन बाजारात आज गुरुवारी (दि.१९) रोजी राज्यात २७,९३६ क्विंटल आवक बघावयास मिळाली. ज्यात ३३ क्विंटल हायब्रिड, ११,१७० क्विंटल लोकल, ९१८७ क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता. ...
Today Onion Market Rate Update : आज गुरुवार (दि.१९) रोजी राज्याच्या २७ बाजार समितीत एकूण १,२८,८३७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ५३४९२ क्विंटल लाल, २१५११ क्विंटल लोकल, १५५०० क्विंटल उन्हाळ, १३२३ क्विंटल नं.१, ९४३ क्विंटल नं.२, ३४० क्विंटल नं. ...