'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती FOLLOW Apmc, Latest Marathi News
तीव्र उकाड्यामुळे वाढलेली मागणी व आवक कमी होत असल्यामुळे लिंबूचे दर वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये १० रुपयांना एक लिंबू विकला जात आहे. ...
सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटविल्याचा तत्काळ परिणाम बाजारात दिसून आला. येथील बाजार समितीत बुधवारी १६९६ कांदा गोणीची आवक झाली. ...
Wheat Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण २३७३३ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ५१३० क्विंटल १४७, १९० क्विंटल २१८९, ११८ क्विंटल अर्जुन, १३९ क्विंटल बन्सी, १२० क्विंटल हायब्रिड, १४३८६ क्विंटल लोकल, ३०६३ क्विंटल शरबती गहू वाणांचा समावेश ...
Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण १०३४२२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३२१४२ क्विंटल लाल, १८०९२ क्विंटल लोकल, १५०० क्विंटल पांढरा, २००० क्विंटल पोळ, ३१९७२ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
सरासरी पाहिले तर कांदा १० रुपये किलोने विकला जात आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्याला चांगला दर मिळत होता. आता मात्र त्याच कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी यायला भाग पाडले आहे. ...
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या बेदाणा सौद्यात हिरव्या बेदाण्यास किलोला रेकॉर्डब्रेक ६५० रुपये दर मिळाला. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा व बटाट्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाली. ...
दरवर्षी फेब्रुवारी ते जून ५ महिने आंब्याचे फळबाजारावर वर्चस्व असते; परंतु यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. ...