Mumbai APMC: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये २००२ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर गेटवर थेट करवसुलीचा निर्णय घेण्यात आला. करचोरीलाच चालना मिळत असताना २३ वर्षांपासून हा प्रयोग सुरूच आहे. ...
TOP APMC in Maharashtra राज्यात एकूण ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्या असून सदर बाजार समित्यांचे ६२५ उपबाजार आवार कार्यरत आहेत. उत्पन्नानुसार बाजार समित्यांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ...
APMC Market: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Khamgaon Agricultural Produce Market Committee) बुधवारपासून बंद आहे. आणखी एक दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने खासगी बाजारात कमी भावाने शेतमाल (agricultural produce) विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
Mango Export from Maharashtra आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...
यावर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्केच आहे. असे असूनही वाशी (नवी मुंबई) बाजार समितीतर्फे आवक दर्शविणाऱ्या पावतीतील आकड्यांवरून आंबा बागायतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...
गुढीपाडव्याला आंब्यांना मागणी वाढते. यंदा वातावरणातील बदलांमुळे आंबा लागवड कमी प्रमाणावर झाली असून, नेहमीच्या तुलनेत बाजारात आंब्यांची आवक ३० टक्क्यांनी घटले असल्याने दरात वाढ झाली आहे. ...
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची ७०१ रुपये प्रति किलो या उच्चांकी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड व उपसभापती राजूबापू गावडे यांनी दिली. ...