Vatana Bajar Bhav मंचर बाजार समितीत एकूण १२,६०७ डाग इतकी तरकारी शेतमालाची आवक झाली. वाटाण्याला १० किलोला ६५० ते ९०० रुपये असा चांगला भाव मिळाला आहे. ...
शासनाने संचालक मंडळाला मुदतवाढ न देता प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पणन संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. ...
अलीकडच्या काळात हळदीचे भाव बेभरोशाचे झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही फटका बसत आहे. त्यामुळे हळदीला 'एनसीडीएक्स'च्या वायदा बाजारातून मुक्त करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी करीत २२ ऑगस्टपासून हिंगोली येथील हळद मार्केट यार्ड बंद ठेवले होते. (Hingoli Ha ...
Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.०१) रोजी एकूण १३४८ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ८७२ क्विंटल लाल, २८ क्विंटल लोकल तर ६८ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
Agriculture Market Update : बाजारपेठेत नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांनी चांगली गर्दी केली आहे. सप्टेंबर महिन्यासाठी सरकारने साखरेचा कोटा २३ लाख ५० हजार टन इतका जाहीर केला आहे. ...
लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा गोणी मार्केट बंद करून कांदा ओपन लिलाव सुरू केला आहे. यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे सोमवारपासून (१ सप्टेंबर) प्रथमच भुसार मालाचा ओपन लिलाव सुरू होणार आहे. ...