Kanda Bajar Bhav सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा कांद्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. एरव्ही ५०० ट्रक आवक असताना शनिवारी मात्र २५० ट्रक आवक झाली. ...
Mumbai APMC: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर बाजार समिती म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. आमदार, खासदारांपासून वजनदार राजकीय नेत्यांची येथे वर्णी लागलेली आहे. ...
मागील वर्षभरात बेदाण्याला दर मिळत नसल्याने माल कोल्ड स्टोरेजमधून पडून राहिला. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दर वाढला आहे. यंदा माल कमी असल्याने दरात तेजी कायम राहणार आहे. ...
Vaijapur Market Yard : वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल ४०६ शेतकऱ्यांची २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ...
Tandul Rate : बाजारात नवीन तांदूळ विक्रीला आला असून, जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे दर कमी आहेत. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तांदळाच्या दरात १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. ...