Kanda Bajar Bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये रविवारी (दि. १२) कांदा, बटाटा, डांगर भोपळा आणि टोमॅटोच्या भावात तेजी दिसून आली. ...
प्रत्येक फळाला एक हंगाम असतो. त्याचकाळात ती उपलब्ध होत असतात अन् त्यावेळी त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी ही पोषक असते. मूर्तिजापुरात सध्या सफरचंद व सीताफळांचा हंगाम असून दोन्ही फळांची आवक वाढली आहे. ...
Kanda Bajar Bhav : आज रविवार (दि. १२) ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी पूर्णपणे बंद होती. केवळ काही बाजारांमध्येच कांद्याचे लिलाव पार पडले. त्यामधून राज्यभरात एकूण २८,३६२ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली. ...
Soybean Market Update : अति पावसामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले असले, तरी दाणे भरलेले आणि दर्जेदार आले आहेत. मात्र, बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दिवाळीच्या तोंडावर खर्च भागवण्यासाठी अनेकांना कमी भावात विक्री करावी लागत आहे. (So ...
परतीच्या पावसामुळे आणि हमीभाव केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. सोयाबीन काढणीच्या काळात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले ...
Pulses Market : राज्यभरात अतिवृष्टीने खरीप हंगामाची वाट लावली आहे. कडधान्यांच्या पिकांवर सर्वाधिक फटका बसल्याने मूग, उडीद आणि मटकीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच, पण आता ग्राहकांनाही महागाईचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. (P ...