लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपारशक्ती खुराना

अपारशक्ती खुराना, मराठी बातम्या

Aparshakti khurana, Latest Marathi News

अभिनेता आमीर खान अभिनीत 'दंगल' चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना घराघरात पोहचला. या सिनेमात तो हरियाणवी मुलाच्या भूमिकेत दिसला होता. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. त्याची खूप प्रशंसा झाली होती. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा हरियाणवी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. तो राजमा चावल या चित्रपटात हरियाणवी बोलताना दिसणार आहे.
Read More
अपारशक्ती खुराना 'ह्या' सिनेमासाठी पुन्हा एकदा बनणार हरियाणवी - Marathi News | Hariyanvi will be once again for the movie 'Aparashakti Khurana' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपारशक्ती खुराना 'ह्या' सिनेमासाठी पुन्हा एकदा बनणार हरियाणवी

अपारशक्ती खुराना पुन्हा एकदा हरियाणवी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. ...