lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुष्का शेट्टी

अनुष्का शेट्टी

Anushka shetty, Latest Marathi News

Anushka Shetty सोबत पुन्हा रोमान्स करणार प्रभास, जाणून घ्या सिनेमाचं नाव - Marathi News | Prabhas and Anushka Shetty will romance together in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anushka Shetty सोबत पुन्हा रोमान्स करणार प्रभास, जाणून घ्या सिनेमाचं नाव

Prabhas and Anushka Shetty : साऊथमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मारूती दसारी 'राजा डीलक्स' नावाचा सिनेमा बनवत आहे. ज्यात प्रभास आणि अनुष्का रोमान्स करताना दिसणार आहे. ...

Prabhas ने अजून का केलं नाही लग्न? ४२ वयात सांगितलं अविवाहित असण्याचं कारण.... - Marathi News | Prabhas gives answer why he is still single at Radhe Shyam trailer launch event | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Prabhas ने अजून का केलं नाही लग्न? ४२ वयात सांगितलं अविवाहित असण्याचं कारण....

Prabhas Wedding : 'राधे श्याम'च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये प्रभासला काही पर्सनल लाइफबाबतही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने लग्नाबाबत सांगितलं आणि तो आतापर्यंत अविवाहित का आहे? ...

सामंथा, अनुष्का ते रश्मिका मंदानापर्यंत किती शिकल्या आहेत साऊथच्या टॉपच्या अभिनेत्री! - Marathi News | Top south Indian actresses educational qualification | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सामंथा, अनुष्का ते रश्मिका मंदानापर्यंत किती शिकल्या आहेत साऊथच्या टॉपच्या अभिनेत्री!

South Indian Actress Education : आता तर साऊथ इंडस्ट्रीतील स्टार्सबाबत लोकांना जाणून घ्यायचं आहे. ते कसे राहतात? कुठे राहतात? काय खातात? किती शिकले आहे? हे फॅन्सना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण किती झालंय ...

सामंथा रूथ प्रभू ते रश्मिका मंदाना, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री - Marathi News | From Rashmika Mandana to Samantha Ruth Prabhu, Here Are The Highest-Paid South Indian Actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सामंथा रूथ प्रभू ते रश्मिका मंदाना, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री

The Highest-Paid South Indian Actresses : अभिनेत्रींमध्ये स्पर्धाही मोठी आहे. अशात काही अभिनेत्रींनी त्यांचं मानधन वाढवलं आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री एका सिनेमासाठी किती मानधन घेतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी 'या' 7 अभिनेत्रींनी बदलली त्यांची नावं; जाणून घ्या कियारा, शिल्पाचं खरं नाव - Marathi News | 7 Bollywood Actress Whose Real Names Will Surprise You | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी 'या' 7 अभिनेत्रींनी बदलली त्यांची नावं; जाणून घ्या कियारा, शिल्पाचं खरं नाव

Bollywood Actress: कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपलं मूळ नाव बदललं आहेत. ...

साउथच्या या कलाकारांनी नाकारले बॉलिवूडचे सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या कलाकारांबद्दल - Marathi News | Bollywood's superhit movie rejected by these actors from the South, find out about the actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साउथच्या या कलाकारांनी नाकारले बॉलिवूडचे सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या कलाकारांबद्दल

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी बॉलिवूडच्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. ...

राहुल द्रविड होता अनुष्काचं पहिलं प्रेम; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | Rahul Dravid was Anushka's first love; Revealed by the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल द्रविड होता अनुष्काचं पहिलं प्रेम; अभिनेत्रीने केला खुलासा

Anushka shetty: दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तुफान नाव कमावणाऱ्या या अभिनेत्रीने तिचा क्रश असलेल्या क्रिकेटपटूचं नाव सांगितलं आहे. ...

OMG! लॉकडाऊनमध्ये वाढलं अनुष्का शेट्टीचं वजन? जाणून घ्या ‘या’ व्हायरल फोटोमागचं सत्य - Marathi News | anushka shetty south actress photo viral on social media users said she put weight in lockdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! लॉकडाऊनमध्ये वाढलं अनुष्का शेट्टीचं वजन? जाणून घ्या ‘या’ व्हायरल फोटोमागचं सत्य

होय, या फोटोतील अनुष्काला पाहून हीच का ती देवसेना? असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. फोटोत अनुष्काचे वजन प्रचंड वाढलेले दिसतेय. ...