अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने आपली गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यापासून सोशल मीडियावर केवळ या जोडप्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. गुड न्यूज जाहीर केल्यापासून ते आतापर्यंत अनुष्का आपले स्टायलिश आणि मोहक अवतार चाहत्यांना पाहायला मिळतोय. ...
अनुष्का शर्माने यावेळी तिचे बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली. अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर आलेला प्रेग्नेंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसत होता. शूटिंगवेळी वेगवेगळ्या मूडमध्ये दिसली, कधी एक्सायटेड तर कधी फोनमध्ये बिझी होती. ...
अनुष्का आणि विराट कोहली यांनी स्वतः सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सर्वांना ही गुड न्यूज दिली .'जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार', अशी ओळ लिहित विरुष्कानं आपला आनंद जाहीर केला होता. ...