माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनाही ‘बसपन का प्यार’ या गाण्याने अक्षरश: वेड लावले आहे. अनुष्का शर्माही याला अपवाद नाही. अनुष्कालाही या गाण्याने भुरळ घातली आहे. ...
अनुष्काच्या प्रेग्नंसी काळातील फॅशनेबल व स्टायलिश कपड्यांची बरीच चर्चा झाली होती. आता हेच फॅशनेबल व स्टायलिश कपडे एका खास कारणासाठी विकण्याचा निर्णय अनुष्काने घेतला आहे. ...