लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा

Anushka sharma, Latest Marathi News

अनुष्का शर्माने पहिल्यांदाच शेअर केला लेक अकायचा फोटो, बेबी कोहलीचा फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Anushka Sharma shared son Akai's photo for the first time, Baby Kohli's photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माने पहिल्यांदाच शेअर केला लेक अकायचा फोटो, बेबी कोहलीचा फोटो होतोय व्हायरल

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीला एक मुलगी वामिका आणि मुलगा अकाय आहे. तुम्ही अनुष्का विराटच्या मुलीची झलक आधीच पाहिली असेल. आता अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या मुलाची झलक दाखवली. ...

कुणी बदलला नाकाचा आकार, तर कुणी ओठ, बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केली प्लास्टिक सर्जरी - Marathi News | Some changed the shape of the nose, some changed the lips, these Bollywood actresses did plastic surgery | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणी बदलला नाकाचा आकार, तर कुणी ओठ, बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केली प्लास्टिक सर्जरी

Bollywood Actress : बॉलिवूडमधील अभिनेत्री बऱ्याचदा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट करताना दिसतात. अभिनेत्री आपला लूक ग्लॅमरस बनवण्यासाठी लिप सर्जरी, बोटोक्स, नाक आणि ओठांची सर्जरी करताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आह ...

कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी अनुष्का शर्माची पोस्ट; म्हणाली, 'सर्वच आज मनाने खचले पण...' - Marathi News | Anushka Sharma instagram post for wrestler Vinesh Phogat who disqualified from Paris Olympics 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी अनुष्का शर्माची पोस्ट; म्हणाली, 'सर्वच आज मनाने खचले पण...'

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर सर्वच गदगदले. ...

लंडनमध्ये पुन्हा एकदा भक्तीत तल्लीन झाले अनुष्का-विराट, चाहते म्हणताहेत - भारतात कधी येणार? - Marathi News | Anushka Sharma-Virat Kohli once again immersed in devotion in London, fans say - when will they come to India? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनमध्ये पुन्हा एकदा भक्तीत तल्लीन झाले अनुष्का-विराट, चाहते म्हणताहेत - भारतात कधी येणार?

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) सध्या लंडनमध्ये असून कुटुंबासोबत टाइम स्पेंड करत आहेत. ...

लंडनला स्थायिक होण्याच्या चर्चांदरम्यान विराट-अनुष्काचा फोटो व्हायरल, चाहत्यांच्या प्रतिक्रिया - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma recent photo goes viral amid talks of moving to London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनला स्थायिक होण्याच्या चर्चांदरम्यान विराट-अनुष्काचा फोटो व्हायरल, चाहत्यांच्या प्रतिक्रिया

विराट अनुष्काबद्दल काहीही अपडेट आलं तरी ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं. ...

विराट कोहली लंडनला स्थायिक होणार? कुटुंबासह लंडनमध्ये फिरतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत - Marathi News | Will Virat Kohli move to London? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली लंडनला स्थायिक होणार? कुटुंबासह लंडनमध्ये फिरतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत

आता कोहली लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याच्या वृत्तांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...

Virat Kohli - Anushka : अनुष्का-विराटच्या लाडक्या लेकाची पहिली झलक; लंडनमधील व्हिडीओ आला समोर - Marathi News | Virat Kohli And Anushka's spotted with his son Akaay for the first time in London video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का-विराटच्या लाडक्या लेकाची पहिली झलक; लंडनमधील व्हिडीओ आला समोर

लंडनमधील एक व्हिडीओ समोर आला असून त्यात विरुष्काचा लाडक्या लेकाचा फर्स्ट लूक पाहायला मिळतोय.  ...

अंबानींच्या लग्नसोहळ्याला न जाता 'या' ठिकाणी व्यस्त आहेत 'विरुष्का', अनुष्काने शेअर केली पोस्ट - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma attends krishna das kirtan in london actress shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या लग्नसोहळ्याला न जाता 'या' ठिकाणी व्यस्त आहेत 'विरुष्का', अनुष्काने शेअर केली पोस्ट

सध्या विराट आणि अनुष्का लंडनमध्ये असून तिथे नक्की काय करत आहेत याची झलक अनुष्काने सोशल मीडियावर दाखवली. ...