भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या रोममध्ये हनिमून साजरा करत आहेत. इटलीतील बोर्गो फिनोखिएतो रिसॉर्टमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. यानंतर दोघेही हनिमूनसाठी रोमला गेले असून, त्यांचे ...
कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात येणार असल्याचा अजब योगायोग आमच्या हाती आला आहे. ...
विराट आणि अनुष्काने मिळणा-या पैशातून समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजातून मिळालेलं जमेल तितकं परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...
विराट-अनुष्काच्या लग्नासाठी डिझाइन करण्यात आलेल्या ड्रेसपासून ते त्यांच्या दागिन्याचीही सध्या चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीबाबत रंजक माहिती समोर आली आहे. ...
इटलीमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थिती विराट आणि अनुष्का लग्नाच्या बोहल्यावर चढले. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लग्नाचा एक खास व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ...