इंग्लंड दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने मंगळवारी येथील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी संघासोबत कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. ...
India vs England Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारपासून सुरू होत आहे. BCCI ने जाहीर केलेल्या नियमानुसार मालिकेतील पहिले दोन आठवडे भारतीय खेळाडूंना आपापल्या पत्नीला भेटता येणार नाही. ...
गुरुवारी अनुष्का आणि विराट भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या कुटुंबियांबरोबर भटकंती करत होता. पण शुक्रवारी मात्र त्याने फक्त अनुष्कासाठी वेळ राखून ठेवला होता. ...
कोहली आणि अनुष्का यांनी धवनच्या कुटुंबियाबरोबर इंग्लंडमध्ये काही काळ व्यतित केला. या दोन्ही कुटुंबियांच्या भेटीपेक्षा समाजमाध्यांवर चर्चा रंगते आहे ती कोहली आणि अनुष्का यांचीच. ...