अलीकडे एका ट्रोलरने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीला अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली होती. यानंतर अनुरागने थेट ट्रोलरने लिहिलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याकडे लक्ष वेधले होते. ...
राजकारणापासून सामाजिक मुद्यांवर बेधडक मत मांडणारा अनुराग आपल्या या स्वभावामुळे अनेकदा ट्रोल होतो. पण अनेकदा ट्रोलर्स सर्व मर्यादा ओलांडतांना दिसतात. ...
अनुराग कश्यप डॉक्टरांना भेटण्यासाठी एका क्लिनिकमध्ये गेला होता. पण तो पोहोचण्यापूर्वी पापाराझी तिथे हजर होते. अनुरागला पाहून पापाराझींचे कॅमेरे सरसावले आणि हे सगळे बघून अनुरागची सटकली. ...
दिग्दर्शक अनुराग कश्यप बेधडक बोलणारा दिग्दर्शक आहे. साहजिकच सोशल मीडियावर तो आल्या दिवशी ट्रोल होतो. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराग ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणे अनुरागला महागात पडतेय. पण आता चिंता ...
पटियाला हाऊस, बेवकूफियाँ, गुलाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते सवी सिद्धू यांना मुंबईच्या मलाडमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. काल ही बातमी माध्यमांत झळकली आणि क्षणात व्हायरल झाली. ...
सध्या या सिनेमाचे शूटींग मेरठ जवळच्या गावामध्ये सुरु आहे. रणरणत्या उन्हात ऐवढ्या ग्लॅमरस अभिनेत्री आपलं काम शांतपणे करतायेत हे पाहुन गावकऱ्यांना त्यांचे कौतूक वाटले. ...