लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनुराग कश्यप

अनुराग कश्यप

Anurag kashyap, Latest Marathi News

कविता कौशिकच्या योगा पोजने वेधले अनुराग कश्यपचे लक्ष, फोटोवर दिलेली कमेंटही होतेय व्हायरल - Marathi News | Kavita Kaushik Nails a Difficult yoga pose. Ye kya tareeka hua baithne ka, asks Anurag Kashyap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कविता कौशिकच्या योगा पोजने वेधले अनुराग कश्यपचे लक्ष, फोटोवर दिलेली कमेंटही होतेय व्हायरल

लग्नानंतर अनेकांनी कविताला तिच्या फॅमिली प्लॅनिंगवर प्रश्न विचारले होते. त्यावेळी कविताने मोठा खुलासा केला होता. कधीही आई न होण्याचा निर्णय तिने घेतल्याचे स्पष्ट केले होते. ...

केआरकेने अनुराग कश्यपला वाहिली श्रद्धांजली, दिग्दर्शकाने असे दिले भन्नाट उत्तर - Marathi News | Kamal r khan sparks death hoax for anurag kashyap and director gave him a tight reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केआरकेने अनुराग कश्यपला वाहिली श्रद्धांजली, दिग्दर्शकाने असे दिले भन्नाट उत्तर

अनुरागने केला पलटवार; केआरके म्हणाला, चूक झाली ...

अनुराग कश्यपने सांगितलं सुशांतसोबत काम न करण्याचं कारण, शेअर केलं मॅनेजरसोबतचं चॅटींग... - Marathi News | Anurag Kashyap shared whatsapp chat with Sushant Singh Rajput manager | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यपने सांगितलं सुशांतसोबत काम न करण्याचं कारण, शेअर केलं मॅनेजरसोबतचं चॅटींग...

हे चॅटींग सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजरसोबतचं असल्याचं अनुरागने सांगितलं. यातून अनुरागने स्पष्ट केलं की, त्याला दिवंगत सुशांतसोबत काम का करायचं नव्हतं. ...

रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी - Marathi News | Many bollywood celebrities came in support of Rhea Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी

एनसीबीने रियाला ड्रग सिंडिकेटची एक अ‍ॅक्टिव सदस्य असल्याचं सांगितलं. अशात रियाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशात बॉलिवूडमधील काही मोठे सेलिब्रिटी अभिनेत्री रियाच्या समर्थनात पुढे आले आहेत.  ...

'सेक्रेड गेम्स' फेम या अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड, फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | Sacred Games Actress Elnaaz Norouzi sizzling pics went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सेक्रेड गेम्स' फेम या अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड, फोटो होतायेत व्हायरल

प्लीज, मेरे बच्चे को न घसीटे...! संतापली टायगर श्रॉफची आई, अनुराग कश्यपने मागितली माफी - Marathi News | tiger shroffs mother got angry on anurag kashyap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्लीज, मेरे बच्चे को न घसीटे...! संतापली टायगर श्रॉफची आई, अनुराग कश्यपने मागितली माफी

वाचा काय आहे प्रकरण ...

 या नवीन कंगनाला मी ओळखत नाही...! अनुराग कश्यपच्या ट्वीटने भडकली कंगना राणौत, म्हटले ‘मिनी महेश भट’ - Marathi News | kangana ranaut slams anurag kashyap calls him mini mahesh bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : या नवीन कंगनाला मी ओळखत नाही...! अनुराग कश्यपच्या ट्वीटने भडकली कंगना राणौत, म्हटले ‘मिनी महेश भट’

कालपरवा एका मुलाखतीत कंगनाने बॉलिवूड आणि बॉलिवूडच्या काही जणांवर तोंडसुख घेतले. अशात दिग्दर्शक अनुराग कश्यप मैदानात उतरला. ...

चायना में सर्जिकल स्ट्राईक अलाऊड नहीं क्या? अनुराग कश्यपने मोदींना विचारला प्रश्न, नेटक-यांनी केले ट्रोल - Marathi News | film director anurag kashyap asked is there no surgical strike allowed in china trolled brutally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चायना में सर्जिकल स्ट्राईक अलाऊड नहीं क्या? अनुराग कश्यपने मोदींना विचारला प्रश्न, नेटक-यांनी केले ट्रोल

 चीनमध्ये सर्जिकल स्ट्राईकची परवानगी नाही का? असा खोचक सवाल अनुरागने ट्विटरवर केला आणि लोकांनी अक्षरश: त्याला झोडपून काढले.  ...