Anurag kashyap, Latest Marathi News
वाचा, काय म्हणाली पायल ...
आता तिने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यासोबत लिहिले की, शेवटपर्यंत एकटीच लढेन. या व्हिडीओत तिने दावा केला आहे की, अनुरागने तिच्यासमोर गांजा घेतला होता. ...
अनुराग कश्यप, दिव्या दत्त, अनुभव सिन्हा, शेखर कपूर यांसारख्या सेलिब्रेटींनी 'सिरीयस मॅन'साठी नवाजुद्दीन सिद्दीकीचे कौतुक केले. ...
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोष पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...
रिचाने पायलविरोधात 1.1 कोटींचा मानहानी दावा दाखल केला होता. ...
आपल्या याचिकेत रिचा चड्ढा म्हणाली की पायल घोषने आणि इतरांनी जबरदस्ती एका तिसऱ्या व्यक्तीवर(अनुराग कश्यप) लावलेल्या आरोप तिचं नाव ओढलं होतं. ...
लीगल टीम; पुरावे पोलिसांना दिल्याचा दावा ...
अभिनेत्री पायल घोषचे सर्व आरोप फेटाळले ...