लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुपम खेर

अनुपम खेर

Anupam kher, Latest Marathi News

ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर, या दिवशी परतणार भारतात - Marathi News | Rishi Kapoor, Neetu Singh to finally return home after a year, Anupam Kher bids them heartfelt goodbye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर, या दिवशी परतणार भारतात

ऋषी कपूर भारतात कधी परतणार याविषयी अनुपम खेर यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ...

‘चांद्रयान-2’ च्या अपयशाने बॉलिवूड झाले भावूक! - Marathi News | 'Chandrayaan-2' : bollywood celebs reaction-on-laud-isro-for-their-attempt-chandrayaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चांद्रयान-2’ च्या अपयशाने बॉलिवूड झाले भावूक!

‘चांद्रयान-2’ चे चंद्रावर उतरण्याच्या काही वेळाअगोदरच लॅँडर विक्रमचा संपर्क तुटला आणि वैज्ञानिक निराश झाले. या घटनेमुळे सर्व स्तरावरुन सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या काही स्टार्सनेही सोशल मीडियाद्वारे भावनिक पोस्ट शेअर क ...

अनुपम खेर यांनी शेअर केला लग्नाचा फोटो , म्हणाले - जणू काही कालचीच गोष्ट - Marathi News | Anupam Kher shared the wedding photo, saying - as if yesterday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर यांनी शेअर केला लग्नाचा फोटो , म्हणाले - जणू काही कालचीच गोष्ट

अभिनेता अनुपम खेर व अभिनेत्री किरण खेर यांच्या लग्नाला ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

Sushma Swaraj Death : सुषमा स्वराज यांच्या निधनाने बॉलिवूडही हळहळले, दिग्गजांनी व्यक्त केला शोक - Marathi News | sushma swaraj death bollywood mourns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushma Swaraj Death : सुषमा स्वराज यांच्या निधनाने बॉलिवूडही हळहळले, दिग्गजांनी व्यक्त केला शोक

सुषमा स्वराज यांच्या निधनाने केवळ राजकारणातच नाही तर बॉलिवूडमध्ये ही शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, सनी देओल, अदनान सामी, सुभाष घई अशा अनेक बॉलिवूड दिग्गजांनी  सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. ...

'हम आपके है कौन'च्या चित्रीकरणाच्यावेळी एका कलाकाराला सामोरे जावे लागले होते गंभीर आजाराला - Marathi News | Anupam Kher suffered from severe facial paralysis while Hum Aapke Hain Koun shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके है कौन'च्या चित्रीकरणाच्यावेळी एका कलाकाराला सामोरे जावे लागले होते गंभीर आजाराला

हम आपके है कौन या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची कथा, या चित्रपटाची गाणी सगळेच काही प्रेक्षकांना भावले होते. ...

सूरज बडजात्यांनी आजोबांचे ऐकले असते तर हे असते ‘हम आपके है कौन’चे टायटल - Marathi News | 25 years of Hum Aapke Hain Koun, salman khan madhuri dixit blockbuster film unkonwn fact | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज बडजात्यांनी आजोबांचे ऐकले असते तर हे असते ‘हम आपके है कौन’चे टायटल

25 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्ट 1994 रोजी ‘हम आपके है कौन’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ...

बॉलिवूड कलाकारांनी कलम ३७० कलम अंशत: हटवण्याबाबत दिल्या अशा प्रतिक्रिया - Marathi News | Article 370 scrapped: Bollywood reacts to resolution | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड कलाकारांनी कलम ३७० कलम अंशत: हटवण्याबाबत दिल्या अशा प्रतिक्रिया

Bollywood Reaction on Scrapping of Article 370: मोदी सरकारच्या या निर्णयासाठी बॉलिवूडमधील मंडळींनी सोशल मीडियाद्वारे त्यांचे स्वागत केले आहे. ...

अनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक - Marathi News | Anupam Kher praises Shah Rukh Khan's decision to take a break from films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक

अनुपम खेर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचे आणि शाहरुखचे नाते कसे आहे याविषयी त्यांनी सांगितले आहे. तसेच एका गोष्टीसाठी त्याचे कौतुक केले आहे. ...