लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुपम खेर

अनुपम खेर

Anupam kher, Latest Marathi News

अनुपम खेर यांनी केलं अनिल कपूर यांच्या 'तारुण्याचं रहस्य' उघड? सोशल मीडिया पोस्ट चर्चेत! - Marathi News | Anupam Kher revealed Anil Kapoor's 'secret of youth'? Social media posts in discussion! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर यांनी केलं अनिल कपूर यांच्या 'तारुण्याचं रहस्य' उघड? सोशल मीडिया पोस्ट चर्चेत!

Anil Kapoor : अनिल कपूर त्यांच्या जबरदस्त अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतात. शिवाय, ते वयाची साठी उलटलेली असतानाही तरुण, डॅशिंग मॅन म्हणून नेहमीच चर्चेत असतात. ...

महिमा चौधरीवर कोसळला दुःखाचा डोंगर, हरपलं आईचं छत्र - Marathi News | A mountain of sorrow fell on Mahima Chaudhary, her mother's passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिमा चौधरीवर कोसळला दुःखाचा डोंगर, हरपलं आईचं छत्र

Mahima Chaudhary : कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या आईनंतर बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईनेही जगाचा निरोप घेतला आहे. ...

Satish Kaushik : “प्लीज पापा पुनर्जन्म घेऊ नका...”, सतीश कौशिक यांच्या लेकीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील - Marathi News | satish kaushik daughter vanshika reads the letter that she wrote to him after his death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“प्लीज पापा पुनर्जन्म घेऊ नका...”, सतीश कौशिक यांच्या लेकीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Satish Kaushik : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सतीश कौशिक आज आपल्यात नाहीत. गेल्या ९ मार्चला त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वडिलांचे पार्थिव घरी आणले तेव्हा वंशिकाने त्यांच्यासाठी हे पत्र लिहिलं होतं... ...

मेरे प्यारे दोस्त! सतीश कौशिक यांच्या जन्मदिनानिमित्त अनुपम खेर यांची पोस्ट; म्हणाले, 'आज की शाम..' - Marathi News | anupam kher post for friend late satish kaushik on his birthday says will celebrate today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरे प्यारे दोस्त! सतीश कौशिक यांच्या जन्मदिनानिमित्त अनुपम खेर यांची पोस्ट; म्हणाले, 'आज की शाम..'

सतीश कौशिक यांच्या आठवणीत अनुपम खेर भावूक ...

THROWBACK: श्रीदेवीची ‘हरवलेली’ बहिण प्रभादेवी अचानक उगवलेली...; हा किस्सा तुम्हाला ठाऊक आहे का? - Marathi News | anupam kher became sridevi sister Cine Blitz cover in 90s | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवीची ‘हरवलेली’ बहिण प्रभादेवी अचानक उगवलेली...; हा किस्सा तुम्हाला ठाऊक आहे का?

Sridevi Sister : तर गोष्ट आहे 90 च्या दशकातली. अचानक श्रीदेवीची बहिण प्रभादेवी उगवली होती आणि तिचे फोटो एका फिल्मी मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकले होते.... ...

Anupam Kher : “तो आयुष्यभर...”, सतीश कौशिक यांच्या हत्या झाली म्हणणाऱ्यांना अनुपम खेर यांनी सुनावलं - Marathi News | Anupam Kher ON Satish Kaushik Requested To Stop Spreading Rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तो आयुष्यभर...”, सतीश कौशिक यांच्या हत्या झाली म्हणणाऱ्यांना अनुपम खेर यांनी सुनावलं

Anupam Kher ON Satish Kaushik Death : सतीश कौशिक यांचा मित्र विकास मालूची पत्नी सान्वी मालू हिने सतीश यांची हत्या झाल्याचा आरोप करत खळबळ उडवली. आता सतीश यांचे अतिशय जवळचे मित्र अनुपम खेर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Satish Kaushik Prayer Meet : “जा तुझे माफ किया...”, अनुपम खेर यांची सतीश कौशिक यांच्यासाठी भावुक पोस्ट - Marathi News | anupam kher get emotional at satish kaushik prayer meet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जा तुझे माफ किया...”, अनुपम खेर यांची सतीश कौशिक यांच्यासाठी भावुक पोस्ट

Satish Kaushik Prayer Meet : ‘जा तुला माफ केलं’, सतीश कौशिक यांच्याबद्दल अनुपम खेर असं का म्हणाले? ...

सतीश कौशिक यांच्या १० वर्षाच्या लेकीने शेअर केला हृदयस्पर्शी फोटो; चाहत्यांनाही आलं गहिवरुन - Marathi News | satish kaushik ten years old daughter vanshika shares throwback photo after funeral fans get emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या १० वर्षाच्या लेकीने शेअर केला हृदयस्पर्शी फोटो; चाहत्यांनाही आलं गहिवरुन

Satish kaushik: वडिलांच्या निधनानंतर वंशिकाने त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वंशिकाने सतीश कौशिक यांनी घट्ट मिठी मारली आहे. ...