Tanvi the Great Movie : अनुपम खेर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'तन्वी द ग्रेट' या चित्रपटानं रसिकांच्या मनावर खोल ठसा उमटवला आहे. पण सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ही फिल्म मेडिकल आणि न्युरोडायव्हर्सिटी समुदायाकडूनही खूप प्रेमाने आणि मानाने स्वीकारली ...